बर्याच दिवसं पासून काही तरी लिहाव असा विचार करतोय। एक-दोन टॉपिक सुद्धा मानत होते पण जेव्हा ते टॉपिक Elaborate करायची वेळ आली तेव्हा पुरेसे points नाहीयेत याची जाणीव झाली। माझ्या अनेक post मध्ये असच झालेल आहे की माझ्याकड़े मुळ कल्पना होती पण तिला बसे ठेवून तिच्यासंदर्भात मुद्द्यांची कमतरता होती। मग अशा पोस्ट च्या शेवटी मग वाचक तू अजुन चांगला लिही....याला नीट अजुन चांगल करता आल तर बघ...अशी प्रतिक्रया देतात।
तुमच्या सोबत सुद्धा अस होत असेल ना की बर्याच वेल्स काहीतरी करावा अशी इच्छा असते पण त्यासाठी ज्या मुद्द्यांची अथवा त्या Elements ची आवश्यकता असते तेच नेमके आपल्या जवळ नसतात। कधी काही लिहायची इच्छा होत असते आणी आपण सुरुवात सुद्धा करतो पण जेव्हा मांडायची वेळ येते तेव्हा ठरवलेला आणी प्रत्यक्षात झालेला लेखन या मध्ये फरक जाणवतो। पण फक्त लेखनच नव्हे तर अशा अनेक गोष्टी असतात जेव्हा आपण थोड्या घाईगडबडी मध्ये काही निर्णय घेतो आणी नंतरच्या निकालाची वाट पाहत नाही।
अनेकदा अनेक गोष्टी नशिबावर अवलंबून असतात. जर नशीब आपल्या बाजूने असेल तर ठीक नही तर पश्चाताप शिवाय हातामध्ये कही उरत नाही. For Example:- बाजारात नविन मोबाईल दाखल झालेला असतो। सर्वसामान्य खरेदी करणारा चार जाणकार लोकांशी बोलतो त्याना त्या मोबाईल संदर्भात माहीती विचारतो आणी सगल्यानी होकार दिल्यावर तो मोबाईल विकत घेतो। पण कधी कधी आपण आपल्या Gut feeling च ऐकतो आणी खरेदी करतो आणी Coincidently तो मोबाईल चांगला सुद्धा निघतो । पण याचा अर्थ proper planning करून काही खरेदी करू नए असा बिल्कुल होत नाही कारण नशीब नेहमीच तुमच्या बाजूने कॉल दिल अस गरजेचा नाहीये।
मी नेहमीच ब्लॉग कार काही पोस्ट करताना जाम confuse असतो। या confusion ला अनेक कारण आहेत, म्हणजे अनेकदा आपल्याला अशा गोष्टी करायच्या असतात ज्या करण्यासाठी ती वेळ बिल्कुल योग्य नसते पण still आपण त्या करतो कारण आलेल्या Gut feeling खुप positive असते । For Example:- एखाद्या आवडनार्या मुलीला फ़ोन करायची मनात खुप इच्छा असते, problem अस असतो की आपल्या कड़े तिच्याशी बोलायला काहीही मुद्दा नसतो पण फक्त तिच्याशी बोलायचा असता मग अशावेळेस Normal मुल दोन पैकी एक गोष्ट करतात एक तर मनाची समजूत घालतात की उद्या फ़ोन करूया म्हणजे रात्र भरा मध्ये काहीतरी टॉपिक ठरवायला वेळ तर मिळेल। किंवा काही धाडसी मूल असतात जे अस विचार करतात की एकदा फ़ोन तिने उचलला की मग ठरवुया की काय बोलायचा आहे ते।
तुम्हाला वरील उदाहरण द्यायचा कारण अस की माझ ब्लॉगच्या बाबतितला धोरण हे दुसर्या प्रकारचा आहे। मी सुरुवात करतो आणी शेवटी हेच विसरून जातो की मला नेमका सांगायचा काय आहे। Of course माझा लेखन gradually improve होणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे पण माझा थोडासा Impatient स्वभाव मला काही केल्या स्वस्त बसु देत नाही।
You know something, माझ्या मनामध्ये लेखकानबद्दल पूर्वी फार आदर नव्हता। मला वाटायचा की फक्त भाषेवरील प्रभुत्व या लोकाना यशस्वी ठेवून आहे। स्वतःच्या अथवा माहितीतल्या लोकांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या एखाद्या प्रसंगावरून प्रेरित होउन त्याला चांगल्या भाषेची सांगड़ घालून हे लोक आपल्यासमोर एक पुस्तक ठेवायचे असा माझा फार चुकीचा समज होता परन्तु जेव्हा मी स्वतः कागद-पेन हातात घेतला (I am talking metaphorically here) तेव्हा त्यांच्या श्रेष्ठत्वाची मला जाणीव झाली।
Who knew that what started as a curiosity five years ago could play such a important role in changing my personality. When I started there was no agenda.My writing was raw. It had that feel of immaturity. Now gradually after so many post I have definitely grown as a writer. So,if its first time you are my visiting my page then let me welcome you. Read the post and feel free to comment. Thanks...Cheers...
Sunday, August 2, 2009
Sunday, July 5, 2009
मला आवडलेले Perfect (विक्षिप्त ) लोक...!!!
Perfect हा शब्द किती लोकाना आवडत असेल...??? मला विचाराल तर मला या शब्दाबद्दल खुप आकर्षण जरी नसल तरी हा शब्द मला बिल्कुल आवडत नाही अस सुद्धा नाहीये। पु.ल नी त्यांच्या बर्याच लेखनापैकी " ते चौकोनी कुटुंब" हे लेखन मला नेहमीच वेगला वाटत आलेला आहे। पु.ल च्या सगल्या लेखानां बद्दल ची सगळ्यात मोठी strength म्हणजे ती पात्र जरी काल्पनिक असली तरी आपण ती आपल्या आजू-बाजूला नेहमीच बघितली आहेत असच आपल्याला वाटत असत । आणी "ते..." सुद्धा काही वेगळ नाहिये, पण त्यंच्या इतर लेखानां पेक्षा मी या लेखना मधली पात्र आजू-बाजूला बघितली आहेत अस मला राहून राहून वाटत आलेल आहे। कदाचित तुमच्या पैकी सुद्धा बर्याच जणानी अशी लोक आपल्या आजू बाजूला बघितली असतीलच।
कदाचित गेल्या काही दिवसातला माझ पुण्यातला वास्तव्य मला अस विचार करायला प्रवृत करत असेल पण अशी लोक मी खुप जवलूं बघितलेली आहेत हे मात्र नक्की। असे लोक साधारण पुण्या-मुंबई मध्ये जास्त दिसतात। तुम्हाला वाटत असेल की मी कोकनास्ता बद्दल बोलत आहे पण ह्या लोकांची काही जात- धर्मं किंवा Regional status नसतो। ते फक्त विचित्र आणी विक्षिप्त असतात ।
तुम्ही "दिल चाहता हैं" बघितला असेलच... त्या मध्य सोनाली कुलकर्णीचा जो Boy Friend जसा असतो मी तशा लोकांबद्दल मी बोलतोय। ही लोक इतकी perfect असतात की तुम्हाला तुमचीच लाज वाटायला लागते। असल्या लोकाना कुठे मेहनत करावी लागते हे मला तरी वाटत नाही, कारण ही लोक आधीच एवढी prepared [कशासाठी कुणास ठाउक?] असतात की त्याना वेगळ काही करायची गरजच पडत नाही। त्यामुलेच की काय असले लोक हव त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतात आणी नंतर महाराष्ट्र शासन त्यांच्या कामसाठी त्यांचा पुण्यात गौरव समारंभ organise करते। ह्या लोकाना रेलवेचच नाही तर सिनेमा, विमान आणी ST च तिकिट कधीही आणी हव तिथे मिलत। ह्यांचा आवाज नेहमीच गोड आणी मधुर असतो। असल्या लोकाना सरदार बद्दल चे Jokes Offensive वाटतात। असल्या लोकाना पुण्या मध्ये हवातेव्हा हवा तिथे Parking ची जागा मिळते। मला वाटत असल्या लोकाना कधी कुठल्या गोष्टीची खंत नसेलच, ते फक्त insurance च्या पोस्टरमधल्या कुटुम्बासारखे हसरेच असतात।
मला माझ्या आयुष्यात कशाची कमी वाटणार नाही याची कालजी माझी आई-बाबानी जरी घेतली असेल आणी कुठे तरी ते यशस्वी सुद्धा झाले आहेत पण तरीही मला या लोकांचा फार हेवा वाटतो। मला माझ्या आयुष्यातला निदान एक दिवस तरी यांच्यासारख Stress free जगायचा आहे। कदाचित ह्या लोकाना सुद्धा तुम्हा आम्हां सारखेच सुख-दुख असतील पण निदान त्यांच्या कड़े बघून मला माझा आयष्य बदलायला प्रेरणा राहिल।

Subscribe to:
Posts (Atom)