Wednesday, January 28, 2009

कोकण प्रवास -- 01

Blogging ला सुरुवात करुन बरेच दिवस झाले आहेत. आणी सुरुवातीचे माझे सुरुवातीचे post ला खुप छान response मिळाला पण जेव्हा ते पोस्टस मी आईला दाखविले तेव्हा तिची reaction जरा विचित्र होती. Actually मी तिला या बद्दल blame करणार नाही करणार कारण माझे सुरुवातीचे सगले पोस्ट्स सगले इंग्लिश मधून होते आणी माझ्या आईचा इंग्लिश जरा ख़राब आहे म्हणजे तिला वाचता येते अणि समजता सुद्धा पण ज्या प्रकारची भाषा मी त्या पोस्ट्स मध्ये वापरली होती ती समजन जरा अवघडच होत. त्यामुले कुठे तरी भाषा पोस्ट्स समज्न्याच्या आड़ येत आहे याची मला जाणीव jhaali। या वर्षी २६ जानेवारी सोबत रविवार ला जोडून आल्या मुले बर्याच दिवसानी आई-बाबा अणि नचिकेत दादा यानी कुठेतरी बाहर जायचा ठरवल. ऐन वेळी सगळा ठरल्या मुले कुठे reservation मिळेल त्यावरून ठरवू अस ठरला आणी मुरुड या दापोली जवळ असलेल्या छोट्या पण सुरेख समुद्र किनारा असलेल्या गावात जायचा ठरला.
कोकणात माझी काही पहिली trip नसल्याने मला एकंदर कोकण कसा आहे या बद्दल बर्या पैकी माहीती होती. पण या वेळी कोकण जसा मी अनुभवला तसा कदाचितच अनुभवायला मिळाला असता. तुमच्या पैकी काहींना जरा मुरुड हरनैई ची माहीती नसेल पण जर सांगायचा झाल तर मुरुड हे गाव तालुका इतपत ही मोठ नाहीये. त्या मुले विजेचे भारनियमन आणी इतर प्रशासकीय अडचणी etc. या सगल्या गोष्टी ग्राह्य धरायला पाहिजे हे काही वेगला सांगायची गरज नाही.
आम्ही गावात पोहचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती.अंधार पडला होता. पुण्या पासून मुरुड हे गाव साधारण २२५-३०km आहे त्या मुले ४-५ तासाच्या प्रवासानंतर थकवा येणे obvious च आहे आणी झाले ही तसेच त्या मुले जेवायचे आणी सरल झोपयच हे मी स्वनियुक्त leader होउन declare केल. माझा भाऊ नचिकेत हा इथे आधी त्याच्या मित्रां सोबत येउन गेल्या मुले होटेल शोध तसा अवघड नव्हता. पण त्याने जोशी नावाच्या एका कुटुम्बा कड़े जेवण केल होत आणी त्याला ते आवडला ही होत. त्यामुले आधीच थकलेले असल्या मुले आम्ही त्याला विरोध केला नाही आणी निमूट पणे गेलो. मला इतरांचा माहीती नाही पण मला स्वतःला अनोलखी लोकान कड़े जेवायला जान थोड inappropriate वाटत भलेही आम्ही त्या बद्दल त्यांना पैसे देणार होतो पण तरीही कोणाच्या घरी जाउन घरगुती प्रकारचा जेवण करना थोडासा मला खटकत होत पण प्रवास मुले आलेला थकवा आणी त्या मुले लागलेली भूक मला माझे morals मला विसरन्यास भाग पाडत होते।
कोकनात्ल्या लोकान बद्दल नातेवैक, मित्र आणि साहित्या मधून एवढा ऐकण्यात आणि वाचण्यात आल्या मुले त्यांची एक ठराविक प्रतिमा माझ्या मनात कोरली गेली होती, की ते लोक व्यवहारी असतात किंवा ते लोक खुप अलषी असतात अणि इतर त्यांचे स्वाभाविक गुणधर्मं माझ्या मनात त्यांच्या घरी जाताना होते।
जोशी यांचे घर माझ्या अपेक्षे प्रमाणे होते जरा जुनाट अणि typical कोकणातले होतेघराच्या बाजूला एक गोठा होताआणि गोठा म्हटला की त्याचे दोन त्रास असतात एक म्हणजे त्यातले जनावर हम्बरून आपण बाजूला आहोत याची जाणीव करून देतात तसेच दूसरा त्रास म्हणजे गोठ्या मधून खुप वास येत असतो आणि जोशिंचा गोठा काही exceptional नव्ह्त।