Sunday, February 22, 2009

Revolution is must…!!!!

ज्या प्रकारे कुठल्याही पोलिसांच्या news मध्ये सुरुवातीला नुसता घडलेला प्रकार असतो आणी नंतर त्याचा तपशील असतो माझा आजचा blog सुद्धा बर्यापैकी तसाच आहे फरक फक्त घडलेल्या प्रकारचा आहे जो तुमच्या अपेक्षे इतका थरारक नाहीये।

तर झाल अस की मी साध्य 3rd year ला असल्यामुले मी माझ्या post graduation ची तयारी जून पासुनाच सुरु केली होती। MBA च्या entrance exam साठी औरंगाबाद मध्ये P.T Education मध्ये क्लास लावला होता। आणि ज्ञानी कोणी MBA केला असेल किंवा करत असेल तर त्याला हे माहितीच असेल की अश्या exam मध्ये इतर सगल्या विषयान सोबत इंग्लिश ची सुद्धा चांगलीच तयारी करावी लागते। I have done my entire school education in Marathi medium so there was no way that I could ever have speak the English language as the convent student. तर त्यामुले english नुसता लिहता येन पुरेस नास्ता तर तुम्हाला तुमचा शब्द संग्रह सुद्धा वाढवावा लागतो। तर त्याच्या तयारी साठी मुल सरळ दिवसाला १० शब्द पाठ करतात सोबतच english news पेपर आणि इंग्लिश magazines लावतात त्या बरोबरच english news channels बघणे आणि movies or novels वाचणे अशा अनेक गोष्टी करतात जेणे करून त्याना english भाषा कशी बोलतात आणि day 2 day life मध्ये तिचा कसा वापर केला पाहिजे याचा अंदाज़ येतो।
मी या मधल्या सगळ्या गोष्टी केल्या english पेपर लावला, magazines subscribe केले आणि बातम्या साथी मराठी अथवा हिन्दी च्या ऐवजी english news channels बघायला लागलो। सुरुवातीला थोड़ा समजायचा आणि थोड़ा डोक्या वरुण जायचा पण gradually समजायला लागल की नेमक काय बोलल जात। सोबतच India Today, Sportstar आणि Overdrive सारखे magazines subscribe केले होते ज्यामुले मला ३ magazines मधून politics, sports आणि Auto industery बद्दल अनेक गोष्टी समजायला लागल्या। जे magazines मी फक्त Photos साठी purchase करायचो (इथे मी Overdrive ya Auto industery शी releated news देणार्या magazine बद्दल बोलतोय...!!!....सांगितलेला बर असता...) त्या आणि इतर लावलेल्या magazines मुले मला आमच्या क्लास मध्ये होणार्या presentation मध्ये खुप फायदा व्ह्याला लागला। Actually, अशा magazines मधून येणारी माहीती फार exclusive असते अस काही नाही पण इतर students असे magazines फार rarely check करतात त्यामुले presentation मध्ये impression झाड़ता येत आणि आपला शब्द संग्रह वाढ करायचा उद्दिष्ट ही साध्य होत। त्यामुले मी या extra मिलनारी माहीती मी कधीच miss करत नव्हतो।

पण काही दिवसानी वेळेवर येणारे magazines वेळेवर मिलेनासे झाले कधी २ weeks तर कधी ३ weeks उशीर व्हायला लागला। Magazines वाल्याना विचारले असता ते म्हणाले की त्यांच्या कडून कुठलाच problem नव्हता कारण ते नेहमी प्रमाणे वेळेवर पोस्ट करत होते। मग काही कारणामुले पोस्टात गेलो होतो तेव्हा असे समजले की आमच्या area चे पोस्टमन retired झाले होते आणि दुसर्या विभाग मध्ये काम करणार्या पोस्टमनवर आमचे mails deliver करण्याचा काम होता पण त्याना स्वतःच्या area मधले एवढे mails असायचे की त्याना आमचे mails deliver karayla delay व्हायचा। आता कुठल्याही २०- २५ वर्षाच्या मुलाला मी अस सांगितला तर तो म्हणेल की अशा situation मध्ये post office वाल्यानी त्या रिकाम्या जागेसाठी भरती करून द्यायला पाहिजे होती । पण परिस्थिति आपण समजतो त्या च्या हुन कित्येक पटीने serious आहे ।

तुमच्यापैकी फार थोड्या लोकाना माहीती असेल की नाही हे मला माहीती नाही पण माहीती नसेल तर सांगतो की central government नी पोस्ट ऑफिस मधील recruitment थाम्बवली आहे.Problem असा आहे की post office हे सरकार साठी बाकि काही नसून फक्त नुकसान देही ठरायला लागला आहे आणी कुठलाही department loss मध्ये चालतय म्हणुन ते बंद करना आपल्याला वाटत तितका सोपा नाहीये . Post office वर अशी वेळ यायला अनेक करना आहेत त्यातला मुख्य कारन म्हणजे इतक्या वर्षां मध्ये सरकारनी जितका लक्ष इतर departments वर ठेवला त्या पक्ष आधिक दुर्लक्ष सरकारने पोस्ट ऑफिस कड़े केला। परिणामी पोस्ट ऑफिस मध्ये काही मोजके बदल सोडल्यास पोस्ट ऑफिस हे जसेच्या तस् राहिला।वास्तविक पाहता पोस्ट ऑफिस ला चालना मिळावी म्हणुन सरकार खुप काही करून शक्ल असता । पण हव तितका लक्ष दिल गेला नाही आणी आज अशी वेळ आली आहे की सरकारला हे ओझ इच्छा नसतानाही बघवा लागतय।

पोस्ट ऑफिसच्या या परिस्थितिला सरकारच नाही तर अनेक natural आणी unnatural कारण responsible आहेत . पूर्वी इतका post office न चालण्यासाठी टेलिफोनेच्या वापरा मध्ये आलेली वाढ कारनिभुत ठरवता येइल। जो काही परिस्थी मध्ये पोस्ट ऑफिस पेक्षा फास्टच नाही तर स्वस्त सुद्धा आहे।फक्त telephone किंवा cellular phones ला blame करण जरा चुकीचा ठरेल, कारण प्रत्येकवेळी फक्त telephone वरुनच काम होतात असही नाहीये। आजही official transaction on paper होतात त्यामुलेच अशाच private companies मुले भारतामध्ये एवढी मोठी कधी नवे ती courier ची industry उभी आहे।

Post office मधला सगळ्यात मोठा drawback आहे तो त्यांचे पोस्ट deliver व्हायला लागणारा वेळ . पूर्वीचे लोक थोड़े निवांत असायचे आणी पूर्वी आज सारखे टेलीफोन गावोगावी नव्हते त्यामुले पत्र पथ्व्न्य खेरीज लोकाना काही पर्याय नवता त्यामुले पाठवलेली पत्र मिलन्याशी त्याना कारण असायचा त्यामुले पत्र उशिरा मिळाला तरी चालेल असही लोकांची भूमिका असल्याने post office च्या आलशी वृतिला तेव्हा पासूनच खतपाणी मिलायला सुरुवात झाली। असल्या अलशीपाना मुले पाठवलेली पत्र कधी उशिरा जायची तर कधी कधी पाठवलेल्या पत्रा आधी माणुसच destination ला पोहचायचा । Post office च्या attitude मध्ये improvement झाली आहे असा कोणीही आजही ठामपणे म्हणु शकणार नाही .


पूर्वी मोठ्या शहरानमध्ये राहून नोकरी करणारे लोक आपल्या गावी पैसे पोस्टाद्वारे पाठवायचे पण आजच्या आधुनिक युगामध्ये जिथे पूर्ण देशातल्या बैंक्स interconnected झाल्या आहेत तेव्हा काही तुरलक banks सोडल्यातर उरलेल्या सगल्या बैंक्स अप्ल्यला हव्या त्या ठिकाणी पैसे मोफत deposit करण्याची सोय उपलब्ध करून देतात। त्यामुले post office च्या हातातून काही income मिलाव्न्याची जी थोडी फार संधि होती ती सुद्धा आता गेली आहे। आणी जरी आपण म्हटला की सगल्या बैंक्स थोडी पूर्ण देशातल्या सगल्या खेड्यामध्ये आहे तर आज नही तर उद्या त्या सगळीकड़े होतील आणी तसाही पोस्ट ऑफिस तरी कुठे देशामध्ये सगलीकडे आहेत।

आज आपल्या देशाला पोस्ट ऑफिसची बिल्कुल गरज नाही अशीही परिस्थिति नाही किंवा येत्या काही वर्षात तशी परिस्थति होइल अशी अपेक्षा किंवा शक्यता तरी नाहीये। आज सुद्धा आपल्या देशात असे अनेक छोटे छोटे गाव आहेत जिथे phone सोडा साधी electricity सुद्धा नाहीये । अशा भागांसाठी post office खुप
महत्वाची भूमिका पर पाडत. पण आशय गावन मध्ये पोस्ट ऑफिस ठेवना सरकारला किती दिवस परवडेल कारण अशा गवां मधून जितका पोस्टाची मिलकत असेल त्याच्या हुन जास्त त्यांचा खर्च असेल. त्यामुले कुठेना कुठे कधीना कधी post office वर saturation ची वेळ येणार हे मात्र नक्की।

मग यावर उपाय तरी काय असाही प्रश्न निर्माण होतो. तर यावर उपाय आहे ज्यमुले सरकार पोस्ट ऑफिस फक्त तिक्वुच शकणार नही तर त्यावर त्याना उत्पन्न सुद्धा मिळू शकता. त्यातला मुख्य उपाय म्हणजे private sector मधल्या सगल्या companies असो वा banks त्याना पोस्तानेच पत्रव्यवहार करावा लागेल अशी सकती करावी। मला माहीती आहे की माझे उपाय जरा जाचक वाटत असतील पण त्याचे फायदे अनेक आहेत मला हे सुद्धा मान्य आहे की माझे उपाय हे व्यावसयिकिकरनाच्या विरोधातले वाटत असतील पण आज जय प्रकारचा मंदी च वातावरण आहे अणि आज जर आपण सरकार कडून काही मदतिची अपेक्षा करत असू तर सरकार कड़े त्यासाठी funds जमा अस्न आवश्यक आहे। आणी सरकार टेंडर काढून मोठ्या शहरान मध्ये पोस्ट्स deliver करण्या च काम allot करून शकत जय मधून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो

माझ्या जवळ असलेली माहीती कदाचित चुकीची सुद्धा असू शकते पण माझ्या माहीती नुसार Switzerland मध्ये banks ना inter banking ट्रांजेक्शन करण्यासाठी लागलेली सगळी system post office ची असते म्हणजे एक प्रकारे post office ची permission च घ्यावी लागते । त्याच धर्तीवर आपल्याकड़े तशी यंत्रणा post office ने हातालता आली तर सरकारला संपूर्ण banking sector वर नजर ठेवता येइल । पण या सग्ल्याँ साठी मोठ्या प्रमाणावर पोस्ट ऑफिस मध्ये बदल घडवून आणावे लागतील पण तसा झाल्यास फायदा सुद्धा आपल्यालाच होणार आहे। त्यामुले सरकार ने या बद्दल विचार करायला काहीच हरकत नाहीय।

केवल माझे magazines वेळेवर येत नाही म्हणुन माझ्या मनात पोस्ट ऑफिसच्या लोकांबद्दल soft corner आहे असा तूमचा समाज होना सहाजिकच आहे। पण या मुले किती तरी प्रमाणावर नोकर्या वाढतील आणी सरकारच यातून कितीतरी मोठ्या प्रमाणावर उत्पन सुद्धा वाढेल। अशा परिस्थिति मध्ये असा प्रश्न निर्माण होतो की what about the courier companies...????......How to keep those people's job alive...??????....Then government can allot such companies postoffice's work in metro cities on BOT basis where government will enough money from such companies and these companies will not loose their business.

So guys here as usual I m ending my article here. So please tell what u feel about it. Bye for now. C u at next article.

2 comments:

Parag said...

Maze Paushtik jeevan........

Khup lihile ahes re..


Thode lahan lihit ja...

You may know one thing regarding discussion.. It should be small enough for people to keep interest but long enough to cover the points... Else you are same with your free flow style again.. :)

prajakta said...

hi baryach divasnni comment post karatey hyach karan ki neet ani purna vachala gela navta(tu lihilach yevdha motha ahes ki.......)

tu tuze anubhav blogmadhe mandoyes and thts verry nice,karan he sagala kittek janna mahit asta pan te ashaprakare mandata yeu shakta he tu dakhavatoyes
i like this subject also