Monday, April 6, 2009

मराठी चित्रपट आणी मी - ०१

आज पर्यंत मराठी चित्रपटांचा सगळ्यात मोठा critic कोणी झाला असेल तर तो मी आहे हे सांगायला माझी काहीच हरकत नाहीये। माझे आणी माझ्या मोठ्या भावाचे अनेक विषयान वरून शाब्दिक भांडण झाले आहे ( आणी कधी कधी खरे खरे सुद्धा...) पण जेव्हा केंव्हा आमचा मराठी चित्रपट वरून वाद झाले आहे तेव्हा मी विरोधाची भूमिका घेतलेली आहे। त्याचे नेहमी हेच मत असायचे की आपण आपल्या सिनेमा बद्दल आदर ठेवायला हवा, आणी माझी नेहमीच हीच भूमिका असायची की आदर ठेवणे हे नेहमीच गरजेचे नाहीये।

माझा हे स्पष्ट मत आहे की माणुस चित्रपट हा मनोरंजनासाठी बघत असतो त्यात त्याला संस्कृतिशी काही घेणेदेणे नसते , कारण मी जेव्हा माजिद मजीदी यांचा children's of heaven हा iranian cinema बघतो तेव्हा माझ्या मराठी बाणा कुठे कमी होतोय अस बिल्कुल वाटत नाही, मला ईरानी भाषा येत सुद्धा नाही पण तरीही जेव्हा मी तो सिनेमा subtitles सोबत बघतो तेव्हा मला त्या दोघा बहिण-भाव बद्दल कीव सुद्धा येते आणी त्यांच्या बद्दल कुतूहल सुद्धा वाटत।

शालेय शिक्षण हे मराठी मध्यमातुन झाल्या मुले माझा वयाच्या 9 -10 वयापर्यंत English movies मला बिल्कुल समजत नसायच्या मला आमचा मोठा चुलत भाऊ English movies dubbed असतील तरच दाखवायला घेउन जायचा, if he had shown us any English movie in the original language then it would have been impossible for me to understand a single word the protagonist or the other character in the movie are saying , मला अजुन आठवतय माझा आते भाऊ मुंबई मध्ये रहत असताना आम्हा सगल्या मुलाना Sylvester Stallone चा Day light दाखवायला घेउन गेला होता आणी besides Stallone त्या सिनेमा मध्ये काहीच समजन्या सारखे काही नव्हता आणी eventually मी मुंबई मधल्या cinema hall मध्ये A.C ची हवा खात झोप काढली होती, पण सोबतच मला हे सांगायचा आहे की की भाषा समजली नाही म्हणुन मी झोपायचो अस सुद्धा बिल्कुल नव्हता । माझ्या लहानपणी आलेले Hollywood चे children movies ज्या होत्या त्यांपैकी Baby's day out आणी Home alone series च्या movies मी इंग्लिश मध्ये असून सुद्धा अनेक वेळा बघितल्या होत्या।


मुद्दा जो मला इथे हा सांगायचा आहे की चित्रपट हा फक्त मनोरंजनासाठीच असतो त्या व्यतिरिक्त त्याचा दूसरा काही कारण नसता । आपली संस्कृतिच जतन करण्यासाठीच मराठी माणसाने मराठी चित्रपट बघायलाच पाहिजे अस काही धोरण असतील तर ती पूर्णतह
चुकीची आहे आणी माझा त्याला आजही विरोध आहे, but at the same time गेल्या काही वर्षां पासून माझ मराठी चित्रपट बद्दलच मत बदलत चालला आहे आणी त्या साठी मी आज बघितलेला " मी शिवाजी राजे भोसले बोलतोय" हा आणी "वलू" हे दोन मराठी चित्रापट माझ मत परिवर्तन करण्यास कारनिभुत आहेत आहेत जे मला immensely आवडले आहेत

नुसता चित्रपटाचा budget वाढले की चित्रपट सुधारतात असा काही नियम नाही , आणी सध्याचे इतर मराठी चित्रपट जे मी अशात पाहिले ते नुसतेच मोठ्या budget चे होते पण literally फालतू होते, Movies like Checkmate, मुक्काम पोस्ट london आणी जत्रा इ. हे चित्रपट TV वर सुद्धा पाहण्याच्या लायकीचे नव्हते।

7 comments:

prasad said...

Abee Checkmate was a good movie..I stand up with you for rest of the movies.

पराग said...

वा, विषय तर चांगला निवडला आहेस तू ह्या वेळी .. चावून चावून चोथा झालेला ... मराठी चित्रपटच काय पण कोणतेही चित्रपट हे एक चांगले माध्यम म्हणुन वापरले तरच त्याचा फायदा ..... काही जुने मराठी चित्रपट (अगदी कही फार जुने नहीं पण तू लहान असशील) खरच खुप छान होते.. "सावली" नावाचा एक असाच आहे, तू बघ, मग तुला पण कलेल की मराठी मध्ये किती चांगले विषय लोकांसमोर आणले गेले आहेत. .. basically चित्रपट हे जन-जागृती साथी केलेले माध्यम होते, पण कालांतराने ती फक्त एक शोभेची बाहुली बनली आहे.. चित्रपट भारतात पहिल्यांदा आणले ते एक मराठी माणसानेच, आणि तो काळ पण वेगला ... तेव्हा मराठी संस्कृति अणि त्याद्वारे प्रबोधन करायचे लक्ष्य होते त्यांचे.. आत्ता सारखे निव्वळ मनोरंजनाचा भाग नव्हता तो.. असो चालायचेच

varsha said...

Varsha --

Hey nice blog

first of all me marathi madhe na lihita english madhe type karat ahe :( :(

Hey changla topic select kela ahes...pan parag mhanto tase khup vela chaghalalela topic ahe re .....

but i think some time movies madhun pan shikta yeta khup kahi....but majority purpose ha entertaintment ch asto.....
ata he aplyvar ahe ki movie madhun kahi ghayche ka nival pahayche ane sodun dyayche....jase Water ha hindi movie ahe....Even Ad's madhun pan manus khup kahi shiku shakto....Remember ata sadhya Petrol save karayche ek Ad yet ahe TV var...nice one....Even Water save Ad....

So finally its upto ppl to take or Leave... shevti kontahi language madhla movie aso....Marathi or English...Quality is imp :):)

Thanks
Varsha

Aditi said...
This comment has been removed by the author.
Aditi said...

I completely agree with Prasad, that Checkmate was good movie though it was copied... But i didn't like VALU at all, jam bore zala.
But mala pan asech vatate ki movies fakt entertainment sathi baghavyat..
dokyacha bhuga nahi karun ghyaycha..
anyways good one, keep it up...
BEST REGARDS....
ADITI

prasad said...

oh well after reading all the comments I thought I should add something more here...lets hope its not a another blog!!

Alright, personally I think movies are for entertainment and it doesn't matter in which language they are (the only thing is we should know that language ;-). According to me the movies should be between 2-2:30 hours max but we have lots of movies which goes beyond 3 hours. How can we reduce the duration? - I think adding songs in movies is not a good idea. If you go and watch hollywood movies then they don't have songs in it and it really makes the movie look neat and tidy.

Needless to say, its nothing about in which language movies are created. The only thing which made me to post comment again is the duration of the movie and thats because of songs. There are very few hindi/marathi movies which don't have songs in it.

I'm a big fan of marathi movies and I would like to post some of the good movies..Saath chya at gharat, Checkmate, Bindaast etc and yeah some of marathi Nataks are damn good..

Guys, whoever reads the blog/comments I would like to invite them to Nasik and take a tour to Dadasaheb Falke (Father of Indian cinema) Smarak... It's really worth visiting it once - trust me!

His real name was Dhundiraj Govid Falke was born in 30 April 1870 at Trymbak, Maharashtra, India and he passed away On 16 February 1944, Nasik, Maharashtra, India.

Good luck!

prasad

prajakta said...

he dude,khup chhan lihila ahes,n i agree with u,chitrapat he manoranjanasathich baghitlale jatat nidan mi tari tyasathich baghate.
pan kahi kahi chitrapatatun kahi mahiti pan lokanparyant pohohochali jate he pan khara ahe.
so moral of u r blog u r blog is good as usal